Sundara Manamadhye Bharali: Gudi Padwa 2021 Special Episode | सुंदरा मनामध्ये भरली | Colors Marathi

2021-04-13 29

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत जहागीरदारांच्या घरी थाटात गुढीपाडव्याचा सण साजरा होतो. लतिका देवाजवळ अभिसाठी प्रार्थना करते. जहागीरदारांच्या घरी पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या सणाचं सेलिब्रेशन पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Videos similaires